Exclusive

Publication

Byline

बर्ड फ्लूचे संकट! केरळनंतर उत्तराखंडमध्ये अलर्ट जारी, प्रत्येक जिल्ह्यातील पक्षांचे नमुने तपासणार

भारत, मे 11 -- Bird Flu: केरळमध्ये बर्ड फ्लू वेगाने पसरल्यानंतर उत्तराखंड राज्यातही अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तराखंडमधील सर्व १३ जिल्ह्यातील विविध पक्षांचे५०-५० नमुनेतपासणीसाठी गोळा केले जात आहे.... Read More


ट्रकच्या धडकेत नोटांच्या बंडलांनी भरलेला 'छोटा हत्ती' पलटला, रस्त्यावर पसरले ७ कोटींची रक्कम

भारत, मे 11 -- आंध्र प्रदेशमध्ये शनिवारी पुन्हा मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली आहे. याआधी शुक्रवारी एनटीआर जिल्ह्यात ८ कोटी रुपये जप्त केले होते. ताजी घटना राज्यातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील आहे. शनि... Read More


Narendra Modi : भरसभेत पंतप्रधान मोदी 'या' महिलेच्या पाया पडले, कोण आहे ही ८० वर्षीय वृद्ध महिला

भारत, मे 11 -- Pm Narendra modi Rally :पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज (शनिवार) ओडिशा राज्यातील कंधमाल येथे प्रचार सभा पार पडली. यावेळी त्यांनी पद्म श्री पुरस्कार विजेत्या आदिवासी कवयित्री पूर्णमासी जानी... Read More


Konkankanya express : कोकणात जाणाऱ्या गाड्यांमध्ये तुफान गर्दी; 'कोकणकन्ये'तून पडून तरुणाचा मृत्यू

Dadar, मे 11 -- उन्हाळी सुट्ट्यांमुळे मुंबईहूनकोकणात जाणाऱ्या गाड्यांमध्ये तुफान गर्दी होत आहे. सर्वचलांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांना गर्दी वाढत आहे. रस्तेमार्गाने कोकणातजाणे वेळखाऊ वखर्चिक व वेळखाऊ ... Read More


धक्कादायक.. लग्न मोडल्याने भडकला नवरदेव, वधूचे शीर धडावेगळे करून सोबत नेले

भारत, मे 11 -- कर्नाटक राज्यातील कोडागु जिल्ह्यात ठरलेले लग्न मोडल्याने नाराज झालेल्या तरुणाने१६वर्षीय मुलींची धारदार शस्त्राने वार करत तिची हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, मुलगी अल्पवयीन असल्याने ... Read More


संतापजनक.. धावत्या कारमध्ये मुलीवर बलात्कार, जखमी अवस्थेत व फाटक्या कपड्यात पीडिता पोहोचली पोलीस ठाण्यात

Up, मे 11 -- देशात महिलांवरील अत्याचारात वाढ होत असल्याचे दिसून येत असून अनेक घटना उघडकीस येत आहेत. आता उत्तरप्रदेश राज्यातील आग्रा जिल्ह्यात धावत्या कारमध्ये (Rape in moving car)किशोरवयीन मुलीवर बलात... Read More


बाप रे..! दोन बहिणी चालवत होत्या आंतरराज्य सेक्स रॅकेट, आसाममधून आणत होत्या मुली

Arunachal, मे 11 -- Inter state sex racket : अरुणाचल प्रदेश पोलिसांनी एका आंतरराज्यीय वेश्वावृत्ती टोळीचा पर्दाफाश करत १० ते १५ वर्षे वयोगटातील चार अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे.एकावरिष्ठ पोलिस अधिक... Read More


Mumbai Local Mega Block : रविवारी प्रवासाचे नियोजन करताय? लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक

Mumbai, मे 10 -- मध्य व पश्चिम रेल्वेच्या (IndianRailway)मुंबई विभागाच्यावतीने रविवारी१२ मे रोजीरोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक (Mega Block)घे... Read More


Pradeep Sharma : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना आधी जन्मठेप अन् आता 'सुप्रीम' दिलासा

New delhi, मे 10 -- मुंबई पोलीस दलातील एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळख असलेल्या माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep sharma ) यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा देत त्यांना कायम जामीन मंजूर के... Read More


Mumbai Crime News: विरारमध्ये मद्यधुंद होऊन धिंगाणा घालणाऱ्या तीन तरुणींना अटक; पोलिसांना शिवीगाळ करत मारहाण

भारत, मे 10 -- Three Drunk Women Arrested : मुंबईत मद्यधुंद अवस्थेत पोलिसांनी शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर धावून जात त्यांना मारहाण करणाऱ्या तसेच त्यांचे कपडे फाडण्याच्या प्रयत्न करणाऱ्या तीन तरुणींना... Read More