Mumbai, एप्रिल 27 -- Lesser Known Places of Manali: शिमला आणि मनाली ही दोन्ही हिल स्टेशन्स आहेत जिथे बहुतेक लोक सुट्ट्यांमध्ये फिरायला जातात. देश-विदेशातील अनेक पर्यटक मनालीला भेट देतात.उन्हाळ्यात या हिल स्टेशनवर पर्यटकांची गर्दी असते. हिमाच्छादित शिखरे आणि पाइन वृक्षांनी वेढलेले मनाली पर्यटकांना खूप आवडते. तुम्ही सुद्धा उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर मनाली एक उत्तम डेस्टिनेशन आहे. मनालीमध्ये तुम्ही अनेक ठिकाणे एक्सप्लोर करू शकता. तथापि जर तुम्ही शांत आणि सुंदर अशी जागा शोधत असाल तर तुम्ही मनालीच्या आसपासची ठिकाणे एक्सप्लोर केली पाहिजेत. खूप कमी लोक या ठिकाणी फिरायला जातात. जाणून घ्या अशा ठिकाणांबद्दल जे फारशा लोकांनी एक्सप्लोर केले नाही

Places to Visit in May: डलहौसी ते नैनिताल, मे महिन्यात ही ठिकाणे भेट देण्यासाठ...