भारत, एप्रिल 24 -- Maharashtra State Education Board :शालेय विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्डाच्या इयत्ता पहिली आणि दुसरीची पुस्तके बदलली जाणार आहेत. सध्या शिकवली जाणाऱ्या पुस्तकांचं २०२४-२५ हे अखेरचं शैक्षणिक वर्ष असणार आहे. २०२५-२६ म्हणजे पुढीलशैक्षणिक वर्षापासून पहिली आणि दुसरीसाठी नवीन अभ्यासक्रम लागू होणार आहे. पहिली व दुसऱीच्या विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमाची पुस्तकं दिली जाणार आहेत, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी ही माहिती दिली आहे

Adani Electricity : मुंबईकरांना अदानी पॉवरचा झटका; १ मे पासून वीजबिल वाढणार, जाणून घ्या प्रति युनिट दर

बालभारतीकडून सांगण्यात आले आहे की, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये बालवाटिका, बालवाडी, अंगणवाडी,पहिली आणि दुसरी या वर्गांसाठी प्रस्ता...