Mumbai, एप्रिल 28 -- Masala Poori Recipe: जर तुम्हाला या विकेंडला काही मसालेदार आणि चवदार खावेसे वाटत असेल तर सुट्टीच्या दिवशी तुम्ही तांदळाच्या पिठाची पुरी बनवू शकता. तांदळाच्या पिठापासून बनवलेल्या कुरकुरीत पुरी तुम्ही नाश्त्यात खाऊ शकता. या पुऱ्या जास्त टिकतात त्यामुळे तुम्ही टिफिनमध्येही देऊ शकता. ही मसाला पुरी बटाटा टोमॅटो करीसोबत खा. घरातील पाहुण्यांनाही भातपुरीची चव आवडेल. त्याची खुसखुशीत चव पुरी आणखीनच स्वादिष्ट बनवते. या पुऱ्याची चव अगदी खुसखुशीत कचोरीस सारखी असते. जाणून घ्या तांदळाच्या पिठापासून बनवलेली मसालेदार पुरी कशी बनवायची? जाणून घ्या.

३ उकडलेले बटाटे

१ कप तांदळाचे पीठ

थेडी हिरवी मिरची आणि आले पेस्ट

चवीनुसार मीठ

१/४ टीस्पून हळद

१ टीस्पून जिरे

१/४ टीस्पून ओवा

१ टीस्पून कसुरी मेथी

१ टीस्पून चिली फ्लेक्स

चिरलेली कोथि...