भारत, एप्रिल 27 -- Onion Export : केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून९९ हजार १५० मेट्रीक टन कांदा निर्यातीस परवानगी दिली आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.केंद्राने कांदा निर्यातीस मंजुरी दिली असून आता बांगलादेश,यूएई,भूतान,बहरीन,मॉरिशस आणि श्रीलंका या सहा देशांमध्ये कांदा निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्राने शुक्रवारी केंद्र सरकारने २ हजार मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यातीला परवानगी दिली होती. त्यानंतर आता सर्व प्रकारच्या कांद्यास निर्यात खुली केली आहे.

Onion Prices : कांदा महागताच मोदी सरकार सावध, निर्यातबंदीच्या बातमीवर केला तातडीचा खुलासा

सरकारने गुजरातच्या पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱी नाराज झाले होते. या निर्णयामुळे सरकारवर चहुबाजुंनी टीका होत होती. त्यानंतर केंद्र ...