Mumbai, फेब्रुवारी 9 -- How To Make Muesli Recipe: बऱ्याच लोकांना असे वाटते की दररोज सकाळी निरोगी नाश्ता केला पाहिजे. परंतु हेल्दी नाश्ता पर्याय शोधण्यात दररोज बराच वेळ जातो. अशा परिस्थितीत आम्ही तुमच्यासाठी एक हेल्दी पर्याय घेऊन आलो आहोत. सकाळच्या नाश्त्यासाठी यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही. तुम्ही विविध फूड कॉम्बिनेशनसह घरच्या घरी मुसली (muesli smoothie) बनवून खाऊ शकता. मुसली खाल्ल्याने तुमची भूक तर शमतेच पण आरोग्यासाठीही मुसली खूप फायदेशीर आहे. मुसली खाल्ल्याने तुमचे वजन सहज कमी होण्यास मदत होते, टाईप २ मधुमेहाच्या रुग्णांसाठीही मुसली खूप फायदेशीर आहे. फायबरचे प्रमाण जास्त असल्याने मुसली शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते. हे सर्व फायदे मिळवण्यासाठी मुसलीची ही रेसिपी कशी बनवायची ते...

१०० ग्रॅम मुसली

२०० ग्रॅम दूध ...