Sambhajnagr, एप्रिल 24 -- Manoj Jarange : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळवून देण्यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange patil) यांना तब्येत खालावल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मनोज जरांगे बीड जिल्ह्यात मराठा समाजाच्या गाठी-भेटीसाठी दौऱ्यावर असताना त्यांची तब्येत अचानक बिघडली.

Nitin Gadkari : यवतमाळमध्ये प्रचार सभेला संबोधित करताना नितीन गडकरी यांना भोवळ, आता कशी आहे प्रकृती?

अशक्तपणा जाणवू लागल्याने त्यांना बीडमधून छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. मनोज जरांगे पाटील लोकसभा निवडणुका संपताच पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज धाराशीव जिल्ह्यात मराठा समाजाच्या गाठीभेटी करत असताना अचानक त्यांची तब्येत बिघडली त्यामुळे त्यांना दौरा अर्धवट सोडून रुग्ण...