भारत, मे 9 -- एप्रिल किंवा मे महिना म्हटलं की लग्नसराई सुरु होते. महिलांना प्रत्येक लग्नात वेगवेगळ्या साड्या, ड्रेसेस, त्याच्यावर मॅचिंग ज्वेलरी परिधान करायची असते. पण प्रत्येक ड्रेस व साडीवर मॅचिंग होईल अशी ज्वेलरी कमी पैशामध्ये कुठे मिळेल? असा प्रश्न सर्वांना पडतो. चला तर मग आज जाणून घेऊया मुंबईत असे काही बाजार आहेत जेथे एकदम स्वस्त दरात एकदम मस्त अशी ज्वेलरी मिळते.

सध्याच्या दिवसांमध्ये प्रत्येक ड्रेसवर सोन्याचे दागिने घालणे हे शक्य नाही. तसेच सोने घालून फिरणे देखील धोक्याचे ठरत आहे. त्यामुळे महिला आर्टिफिशियल दागिन्यांना मोठ्या प्रमाणावर वापर करताना दिसतात. आर्टिफिशियल दागिने सोने-चांदीचे नसले तरी दिसायला अतिशय आकर्षक असतात. त्यामुळे असे आर्टिफिशियल दागिने मुंबईत असे काही मर्केट आहेत, जेथे तुम्हाला स्वस्त आणि आकर्षक दरात मिळतील.वाचा:...