Mumbai, एप्रिल 29 -- Flipkart Upcomig Sale: इ-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने बिग सेव्हिंग डेज सेलची घोषणा केली. येत्या ३ मे २०२४ पासून हा सेल सुरू होणार आहे. सेलदरम्यान टीव्ही, वियरेबल्स, होम अप्लायन्सेस अशा विविध श्रेणीतील इलेक्ट्रॉनिक्स अत्यंत सवलतीच्या दरात उपलब्ध होतील. बजेट पर्यायांपासून प्रीमियम ऑफरपर्यंत अनेक स्मार्टफोन्सवर ही ऑफर लागू केली जाणार आहे.

या सेलची उत्सुकता वाढवण्यासाठी फ्लिपकार्टने आयफोन १४ आणि आयफोन १२ च्या किंमती कमी केल्या आहेत. यामुळे नवीन स्मार्टफोन, टीव्ही किंवा इतर इलेक्ट्रिक वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी सुवर्णसंधी असेल. फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलबाबत सविस्तर जाणून घेऊ.

फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज अर्ली-बर्ड सेलमध्ये आयफोन १४ मॉडेलवर १२८ जीबी सह सवलतीच्या किंमती आणि ऑफर्स जाहीर करण्यात ...