भारत, एप्रिल 6 -- एकनाथ खडसे भाजपात परतणार अशी चर्चा गेल्या काही महिन्यापासून सुरू होती. मात्र आता स्वत: आपण भाजपात जात असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. दरम्यान, खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे दिल्लीला गेला होते. कोर्टात केसची तारीख असल्यामळे आपण दिल्लीला गेल्याचे नाथाभाऊंनी सांगतले. मात्र त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. या भेटीचे फोटोही समोर आले आहेत.

Sonia Gandhi : मोदींकडून लोकशाही संपण्याचे काम, विरोधी नेत्यांना भाजपात येण्यासाठी धमक्या, सोनिया गांधींचा हल्लाबोल

दरम्यान एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार असले तरी त्यांची मुलगी काय करणार, याची चर्चा सुरू होत...