Pune, फेब्रुवारी 12 -- शहराशेजारच्या गावांतबेकायदेशीर बांधकामे,रस्त्यांचे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे व्यवस्थित विकास होण्यासाठी महानगरपालिका,नगरपालिका असणे आवश्यकआहे. त्यामुळे पुणे शहरालगतच्या देहू,आळंदी,चाकण,राजगुरूनगर मिळून एक महानगरपालिका करता येईल का, याबाबत विचार सुरूअसल्याचेउपमुख्यमंत्रीव पिण्याचेपालकमंत्री अजित पवारयांनी म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोहगाव येथे लोहगाव- वाघोली समान पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन,धानोरी सर्वे नं. ७ येथे बांधण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अजित पवार म्हणाले की,लोहगावच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात येतील. संरक्षण विभागाच्या हद्दीत असलेला रस्ता बाहेरुन काढून घेतल्यास येथील विमानतळाचे विस्तारीकरण करून मोठी आंतरराष्ट्री...